शब्दसमूहाबद्दल एक शब्द : Shabdsamuhabaddal ek shabd Marathi
अनेक शब्द एकत्र येऊन शब्दसमूह बनतो, या अशा शब्दसमूहातून जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द होय.
![]() |
शब्दसमूहाबद्दल एक शब्द : Shabdsamuhabaddal ek shabd Marathi |
शब्दसमूहाबद्दल एक शब्द या वर आधारीत व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा.
अमर - ज्याला मरण नाही असा
अविट- ज्याचा कधीही वीट येत नाही असे
अबूतपूर्व -पूर्वी कधी घडले नाही असे
अथांग -ज्याचा तळ लागत नाही असा
अद्वितीय -याचा सारखा दुसरा कोणीही नाही असा
असीम -ज्याला सीमा नाही असा
अल्पसंतुष्ट- थोडक्यात समाधान मानणारा
अन्नछत्र -मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण
अनुपम -ज्याला कशाची उपमा देता येणार नाही असा ,अद्वितीय
अनाथ -कोणाचाही आधार नाही असा
अग्रज -आधी जन्मलेला ,थोरला भाऊ
अनुज -मागून जन्मलेला, धाकटा भाऊ
अष्टावधानी -एकाच वेळी अनेक गोष्टीत लक्ष देणारा
अनवाणी- पायात पादत्राणे न घालणारा
अराजकता -कायदा व सुव्यवस्थेच्या नियंत्रण बाहेर गेलेली परिस्थिती
अमृतमहोत्सव- 75 वर्षांनी साजरा होणारा उत्सव
अन्वित-अंगावर शहारे येथील असा
अवर्णनीय- ज्याचे वर्णन करता येणार नाही असे
अनमोल- ज्याची किंमत होऊ शकणार नाही असे
अनुरागता -प्रेमात पडलेली अशी
अविनाशी- ज्याचा कधी नाश होणार नाही असे
अजय- ज्याला कोणी जिंकू शकत नाही असा
अतिथी-सूचना न देता अचानक येणारा पाहुणा
अनाथाश्रम-निराश्रीत मुलांच्या सांभा करणारी संस्था
अन्यक्ती-एकाला उद्देशून दुसऱ्यास बोलणे
अजातशत्रू- ज्याला कोणी शत्रू नाही असा अष्टपैलू विविध बाबीत प्रवीण असलेला
अजबखाना -विलक्षण विचित्र वस्तूंचे संग्रहालय
अननुभवी- ज्याला कसलाही अनुभव नाही असा
आबदारखाना- स्वच्छ गार पाणी ठेवण्याची जागा
अंबारी -हत्तीच्या पाठीवर बसण्यासाठी केलेली रचना
आमरण -मरण येईपर्यंत
आजानुबाहू- ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात असा
असेतूहिमाचल -हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत
अपादमस्तक-पायापासून डोक्यापर्यंत
आस्तिक- देव आहे असा मानणारा
आत्मचरित्र- स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र
आबालावृद्ध-बालकापासून वृद्धापर्यंत सर्वजण
आदिवासी -अगदी पूर्वीपासून राहणारे रहिवाशी
उद्योजक- उदयाला येत असलेले
उपवर -लग्नास योग्य असलेली कन्या
उभयचर -जमिनीवर आणि पाण्यात दोन्हीही ठिकाणी राहू शकणारा
उपरा- घरदार असलेला
उत्क्रांती- हळूहळू घडून येणारा बदल
एकलकोंडा- एकटे राहणे पसंद करणारा
आईतखाऊ -श्रम न करता येते खाणारा
अंगाईगीत- लहान मुलांना झोपवण्यासाठी म्हटलेले गीत
ककुदा - उंटाच्या पाठीवर असलेला उंच मासल भाग
कर्तव्यपरायण- कर्तव्य करण्यात तत्पर
कर्तव्यकराड -कर्तव्याकडे पाठ फिरवणारा
कमलाक्षी- जिचे डोळे कमल पुष्पा प्रमाणे सुंदर आहेत अशी
कटाक्ष -डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहणे
कनवाळू- दुसऱ्याच्या दुःख पाहून कळवणारा
कल्पवृक्ष -सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष
कामधेनु- सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय
कृतघ्न -केलेले उपकार विसरून जाणारा
कृतज्ञ- केलेले उपकार जाणणारा
'शब्दसमूहाबद्दल एक शब्द : Shabdsamuhabaddal ek shabd Marathi '
कोठार -धान्य व वस्तु साठवण्याची जागा
क्रांती -घडवून आलेला बदल
खंदक- किल्ल्याभोवती खाल्लेला पाण्याचा चर
खेचर -आकाशात वावरणारे प्राणी
खग -आकाशात भ्रमंती करणारा
गर्भश्रीमंत -जन्मापासून श्रीमंत असलेला
गजगामिनी- जिची चार हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी
गारुडी- सापाचा खेळ करणारा
गावकुश -गावा भुताचा तट
गाभारा -जेथे मूर्ती असते तो देवाच्या आतील भाग
गिरीजन- डोंगरात राहणारे लोक
घरकोंबडा- नेहमी घरात बसून राहणारा
चकवे - भाताची लावणी करताना म्हणतात ती गाणे
चतुर्वेदी-चारी वेदांमध्ये पारंगत असलेला
चंद्रमुखी- जिची मूक चंद्र प्रमाणे आहे अशी
चिंतामणी -इच्छेलेले देणारा म्हणी
चित्रगुप्त -मानवाच्या पाप पुण्याचा हिशोब ठेवणार आहे आमचा
सेवक
चव्हाटा- चार रस्ते एकत्र येतात ती जाग
चीज -संगीतातील राग गाण्यासाठी केलेली काव्य
जागल्या -रात्री जागून गावात पहारा करणारा
जिज्ञासू -जाणून घेण्याची इच्छा असलेला
जीर्णोधार- जुन्याचीदुरुस्ती करणे
झांझार -पहाटेचा वास संध्याकाळचा अंधुक प्रकाशन
टाकसाळ- नाणी पाडण्याचा कारखाना
डोंबारी -दोरीवरच्या कसरती करून पोट भरणारा
तगाई- शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज
तिथा - तीन रस्ते एकत्र मिळण्याचे ठिकाण
तटबंदी- संरक्षणासाठी बांधलेली भिंत
ताम्रपाट-तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख
दरवेशी- अस्वलाचा खेळ करणारा
डाय -वासरांना वाटून द्यावयाची रक्कम
दिवाबीत-लोकांपुढे जाण्यास घेणारा मनुष्य
द्विज-दोन वेळा जन्मलेला
दुर्ग-सागरातील किल्ला
दीपस्तंभ-जहाजांना दिशा दाखवणारा मनोरा वरील दिवा
द्वीपकल्प-तीन बाजूंनी पाणी असलेला प्रदेश
दुवाब - दोन नद्यांमधील जागा
दैनिक - दररोज प्रसिद्ध होणारे
दैववादी -नशीबावर किंवा दैवावर भरोसा ठेवणारा
दुराग्रही-स्वतःचा आग्रह धरणारा
दंतकथा-तोंडात तोंडी चालत आले ही गोष्ट कानकाने झालेल्या
धर्मशाळा यात्रेकरूंच्या निवाऱ्यासाठी धर्मार्थ बांधलेली इमारत
नगारखाना-चौघडा नगारा इत्यादी वाद्य ठेवण्याची जागा
नकशीकांत-पायाच्या नखापासून डोक्याच्या शेंडीपर्यंत
नवमतवादी- नवीन मतांचा पुरस्कार करणारा
नास्तिक- देव नाही असा मानणारा
नांदी -नाटकाच्या सुरुवातीचे स्तवन गीत
नंदादीप- देवापुढे सतत ठेवणारे दिवा
निरपेक्ष -कसलीही अपेक्षा नसणारा
निष्पक्षपाती- कोणाची बाजू न घेता योग्य न्याय देणारा
निशाचर -रात्री फिरणारा
नेत्रपल्लवी- डोळ्याने केलेली खाना खुनाची भाषा
नियतकालिक -ठराविक वर्षाने प्रसिद्ध होनारा
निवार्षिक-घरदार नष्ट झालेला
परवणी- फार दिवसांनी येणारी संधी अतिशय दुर्मिळ योग
परोपजीवी - दुसऱ्याच्या जीवावर जगणार
परिचारिका -रोगांची सेवा
पूर्वभिमुख- पूर्वेकडे तोंड करून असलेला
पुरोगामी -पुढे जाणारा सुधारणावादी
प्रतिगामी -प्रगती विरोधी
पंचवटी- पाच वडांचा समुदाय असलेली जागा
पंचक्रोशीच्या- पाच तासांच्या अंतरावर असलेल्या प्रदेश
पंकज- चिखलात उमले उमललेले कमळ
पंचांग- किती वार नक्षत्र योग आणि करण या पाच गोष्टींची माहिती असलेली पुस्तिका
परीस -लोखंडाचे सोने करणारा काल्पनिक दगड
पटकथा लेखक -सिनेमाच्या कथा लिहिणारा
पागा -घोडे बांधण्याची जागा
पाक्षिक- पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे
पानपोळी -फुकट पाणी मिळण्याची जागा
बाळंद -शेतातून जाणारी अरुंद पायवाट
पाणीवळ -पाण्यातील कचरा
पांजरपोळ- गुरांना पोहोचण्याचे ठिकाण
पाचू -हिरव्या रंगाचे मौल्यवान रत्न
पोरका- ज्याला कोणी आई-वडील नाही आसा
पोपटपंची- अर्थ न समजता केलेले पाठांतर
पोटगी -घटस्फोटीत स्त्रीला तिच्या निर्वाहा साठी मिळणारी रक्कम
प्रेक्षक- पाहण्यासाठी जमलेले लोक
प्रक्षिप्त -ग्रंथात मागाहून इतरांनी भुसावलेले मजकूर
फितूर- शत्रूला सामील झालेली व्यक्ती
बुद्धीप्रमाणेवादी -बुद्धी प्रमाण मानून त्याप्रमाणे वागणारा
बाळकडू -लहानपणी मिळालेले शिक्षण
बारादरी -बारा खिडक्या असलेला महाल
बाजारभुंगे- फौजी बरोबर असणारी इतर माणसे
भुईकोट -सपाट जमिनीवर बांधलेला किल्ला
भाट - स्तुती करणारा
भाकडकथा -तीर्थ कथा
मनकवडा- दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा
महानुभाव- खूप अनुभव असलेला
मानधन- स्वच्छ ने केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिला जाणारा
मोबदला
मदारी- माकडाचा खेळ करणारा
मधीराक्षी-डीजे डोळे मधील प्रमाणे धुंद आहेत अशी
हरिनाक्षी-तिचे डोळे हरणाच्या डोळ्याप्रमाणे सुंदर आहेत असे
मीनाक्षी-माझ्यासारखी डोळे असणारी स्त्री
माहूत -हत्तीला काबूत ठेवणारा
मूकबधिर -ऐकायला व बोलायला न येणारा
माणिक -तांबड्या रंगाचे मौल्यवान रत्न
मचान - पिकांची राखण करण्यासाठी रानात घातलेला मांडव
माजघर -घरातील मधले दालन
मृत्युंजय- जाने मृत्यूवर विजय मिळवला आहे असा
मूर्खशिरोमणी -अतिशय मूर्ख असणारा
मितभाषी- मोजके तेवढेच बोलणारा
मिताहरी- मोज का आहार घेणारा
युगपुरुष -आपल्या वेळेची परिस्थिती बदलून तिला योग लावणारा
यावचंद्रदिवाकरराव- सूर्य चंद्र असेपर्यंत
रौप्यमहोत्सव- 25 वर्षांनी साजरा होणारा महोत्सव
लग्नप्रतिष्ठित- खोटी प्रतिष्ठा मिळविलेल
लेने -डोंगरात कोरलेले मंदिर
लवाद- उभय पक्ष्यांच्या संमतीने नेमलेला मध्यस्थ
वल्कल -झाडांच्या सालीपासून तयार केले वस्त्र
वामकुशी- दुपारच्या भोजनानंतर ची अल्पशी झोप
वृत्तनिवेदक -बातमी सांगणारा
वतन -इनाम म्हणून वंशपरंपरागत मिळालेली जमीन
वडवानल -समुद्रात असणारी अग्नी
वेस- गावाचे प्रवेश द्वार
वार्ताहर -बातमी आणून देणारा
वाटाघाटी- मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी
विजयीविश्व- जिंकण्याची प्रबळ इच्छा असलेला
विरांगणा- लढाई शौर्यानेलढणारी स्त्री
विदुर- ज्याची पत्नी मृत्यू पावली आहे असा
विधवा- ज्याचा पती मृत्यू पावला आहे असा
वानरकिंवान - अपायकारक सहानुभूती
वरमाय- नवऱ्या मुलीची आई
शतपावली- जेवण झाल्यानंतर शंभर पावले म्हणजे थोडे फिरणे
शताब्दी- शंभर वर्षांनी साजरा होणारा महोत्सव
शैव- शंकराची उपासना करणारा
शिलालेख- दगडावर कोरलेला लेख
शीघ्रकोपी- अतिशय लवकर रागावणारा
शुद्धपक्ष -चांदण्या रात्रीचा पंधरवड
शाश्वत- कधी नष्ट न होणारे कायम टिकणारे
सनातनी- जुन्या चालीरीतीने चिटकून राहणारा
सद्वा -जिच्या पती जिवंत आहे अशी
सहद्याई-एकाच वेळी गुरुकडे शिक्षण घेणारे
सहोदार -एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे अस
सहगमन- पती निधनानंतर स्त्री केलेले आत्मदहन
संदीप्रकाश- सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाश
संचारबंदी-मोकळेपणाने फिरण्यास मनाई
साप्ताहिक-आठवड्याने प्रसिद्ध होणारे वर्तमानपत्र
सूत्र-मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व
साम्यवादी- माझ्या समता प्रस्थापित व्हावी असा मानणारा
सामंतशाही -सरदार व जमीनदार यांचे
सलदार- वर्षासाठी नेमलेला गडी
सांगकाम्या -सांगितले तेवढेच काम करणारा
सांडणीस्वर-उंटावरून टप्पा व गैर्य नेणारा
स्वगत- स्वतःच केलेले भाषण
समकालीन -एकाच काळातील एकाच वेळेचे
हरताळ- बाजार व्यवहार बंद ठेवण्याची सामुदायिक कृती
सिंहकटी-जिची कमर सिंहाच्या कमरेप्रमाणे बारीक आहे अशी
सिंहावलोकन -मागील कालखंडाचा घेतलेला आढावा
हरकाम्या -सांगितलेले कोणतेही काम करणारा
हिरकमहोत्सव- साठ वर्षांनी साजरा होणारा उत्सव
त्रेमासिक -तीन महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे
क्षितिज -आकाश जिथे जमिनीला टेकल्याचा भास होतो ती काल्पनिक जागा
"शब्दसमूहाबद्दल एक शब्द : Shabdsamuhabaddal ek shabd Marathi"
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुढील यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा.
https://www.youtube.com/@ramgovardhandole8936
श्री राम गोवर्धन डोळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा