Mahavitaran Madhye Bharti 2023
महावितरण मध्ये भरती निघालेली आहे त्याची सविस्तर माहिती पुढे दिलेली आहे...
महावितरण मध्ये भरती Mahavitaran Madhye Bharti 2023
अर्ज सुरू होण्याची तारीख- ऑनलाइन अर्ज सुरू आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 17/05/2023
एकूण जागा - 320
पद पदसंख्या
1) लाईनमन. 291
2)कॉम्प्युटर ऑपरेटर. 29
अटी व शर्ती
1) वयोमर्यादा-
18 वर्षे ते 30 वर्षे (मागासवर्गीयासाठी 5 वर्षे शिथिल क्षम)
2) उमेदवार हा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा.
3) कामाचे ठिकाण - अहमदनगर जिल्ह्यात कोठेही वीजतंत्री/ तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट परीक्षा उत्तीर्ण यांची सरासरी काढून खुल्या वर्गासाठी किमान 55 टक्के व मागासवर्गीयांसाठी 50 टक्के गुण आवश्यक. 'Mahavitaran Madhye Bharti 2023'
4) शैक्षणिक पात्रता- दहावी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा डिप्लोमा आयटीआय.
5) कागदपत्र जमा करणे पूर्वी अर्जदाराने शासनाच्या www.appreceshipindia.org या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक.
6) उमेदवाराने आपली शैक्षणिक कागदपत्रे शाळा सोडल्याचा दाखला, दहावी उत्तीर्णतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र ,आयटीआय, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट सर्व सत्रांचे गुणपत्रके जातीचे प्रमाणपत्र( लागू असल्यास ),आधार कार्ड व अप्रेंटिस रजिस्ट्रेशन यांच्या छायांकित प्रती व सोबत मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी दिनांक 16/ 5/ 2023 ते 17/ 5 /2023 रोजी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत या वेळेत आणावीत अपूर्ण कागदपत्रे माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
7) प्रशिक्षण संपल्यानंतर शिकवू उमेदवारांना कंपनीचे सेवेत घेणे बंधनकारक नाही. ''Mahavitaran Madhye Bharti 2023''
8) जाहिरातीमध्ये किंवा जाहिरातीचे काही भागांमध्ये अंशतः बदल किंवा संपूर्णता जाहिरात रद्द करण्याचे अधिकार हे कंपनी राखून ठेवत आहे.
9) अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य महावितरण कर्मचारी पाल्यास प्राधान्य
पत्ता -अधीक्षक अभियंता म. रा. वि. वि.कंपनी मर्यादित मंडळ, कार्यालय विद्युत भवन ,स्टेशन रोड ,अहमदनगर 414001
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा