रयत शिक्षण संस्थेत भरती - rayat shikshan sansthet bharti.
रयत शिक्षण संस्थेमध्ये भरती निघालेली आहे, यामध्ये 780 जागांसाठी भरती होणार आहे ,लगेच अर्ज करा.
अर्ज सुरू होण्याची तारीख -17/05/2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख -22/05/2023
एकूण जागा- 780
पद आणि पदसंख्या
पद पदसंख्या
सहाय्यक प्राध्यापक 780
नोकरीचे ठिकाण - पुणे
ऑनलाइन अर्ज शुल्क रु.200 (दोनशे रु.) प्रति अर्ज जे परत न करणे योग्य आहे.
'रयत शिक्षण संस्थेत भरती - rayat shikshan sansthet bharti.'
मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी खालील कागदपत्रे सादर करावे
1) ऑनलाइन अर्जाची प्रिंट प्रत
2) गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र च्या सर्व साक्षांकित प्रती
3) मागासवर्गीय उमेदवारांनी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र त्यांच्या साक्षांकित प्रती जमा करावेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा